अलौकिक असा सनातन धर्म हा मुख्यत्वे आदिवेता वेदांता, दैवता वेदांता व सांख्य वेदांता यावर आधारित आहे. तर चला पाहू आदिवेता वेदांता ...
आदिवेता वेदांतानुसार आपला सुप्रीम क्रियेटर हा ब्राह्मण आहे. ब्राह्मण म्हणजे जागृत उर्जेचा स्त्रोत ( कॉन्शसनेस एनर्जी ) होय, जो मनुष्याच्या ज्ञानेन्द्रिय यास जाणवत नाही.
यातूनच विश्वातील प्रत्येक गोष्टीची निर्मिती झाली आहे.
"Om Isha vasyam idam sarvam, yat kincha jagatyam jagat." Isa Upanishad.
म्हणजे या सतत बदलणाऱ्या विश्वात जे काही अस्तित्वात आहे त्या प्रत्येकात जागृत ऊर्जा आहे. म्हणजेच ब्राह्मण आहे.
सूक्ष्म पातळीवर पृथ्वीतलावरील प्रत्येक अनु रेणु मध्ये या ऊर्जेचा अस्तित्व असून, मोठ्या पातळीवर या संपूर्ण आकाशात आहे.
वरील अणूची संरचना पाहिल्यास काय आढळून येथे, केंद्रकाभोवती वेगवेगळ्या कक्षेत फिरणारे इलेक्ट्रॉन. केंद्रक आणि कक्षेतील एलेक्ट्रोन या मध्ये जी पोकळी आहे त्यातच अस्तित्व आहे ब्राह्मण म्हणजे जागृत उर्जेचा स्त्रोत.
दुसऱ्या जागतिक महायुद्धात वापरल्या गेलेल्या अनु बॉम्ब मुळे, अणूची संहारक शक्ती सर्वांना परिचयाची आहे.

No comments:
Post a Comment